ज्यांच्या संकल्पनेमुळे आणि सहकार्यामुळे समाजातील विवाह इच्छुकांसाठी अत्यंत उपयुक्त अशी सेवा सातत्याने राबवली जात आहे.
लेवा सप्तपदी by Pratiksha Narkhede ग्रुप संपूर्ण समाजातील विवाह इच्छुकांसाठी कोणतेही शुल्क न घेता पूर्णपणे मोफत सेवा उपलब्ध करून देत आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक व्हॉट्सॲप गट सुयोग्य पद्धतीने चालवले जात असून, योग्य माहिती आणि योग्य जीवनसाथी शोधण्यासाठी समाजबांधवांना मदत केली जात आहे.
दर पंधरा दिवसांत एकदाच डाटा शेअर करण्याची पद्धत ठेवून माहिती व्यवस्थापन अधिक सुटसुटीत व परिणामकारक करण्यात आले आहे.
बृहन लेवा समाज मंडळ, जीवन जोडीदार 1–5, रेशीम नाती 1–4, रेशीम नाती पुणे स्पेशल, रेशीम नाती विदर्भ, पुनर्विवाह 1 व 2 या सर्व गटांचे Admins एकत्रितपणे काम करतात.
जे विवाह इच्छुक उमेदवार लेवा शुभ योग ॲप तसेच वेबसाईटचे सदस्य आहेत, त्यांना वरील सर्व गटांमध्ये सहभागी होता येईल.
📢 विशेष बाब
वेबसाईट व ॲप सदस्यांसाठी या सर्व गटांमध्ये प्रवेश पूर्णपणे मोफत आहे.
सर्व लेवा शुभ योग ॲप व वेबसाईट सदस्यांनी या सुविधेचा नक्की लाभ घ्यावा.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी आपले स्वागत आहे! कृपया खालील लिंकवर क्लिक करून ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद!
लेवा सप्तपदी आणि लेवा शुभ योग सदस्यांसाठी महत्वाची माहिती.
होय, लेवा सप्तपदी by Pratiksha Narkhede ग्रुप समाजातील विवाह इच्छुकांसाठी कोणतेही शुल्क न घेता पूर्णपणे मोफत सेवा प्रदान करतो.
मुंबई, पुणे, गुजरात, Abroad तसेच उत्पन्नानुसार स्वतंत्र WhatsApp गट उपलब्ध आहेत.
माहिती व्यवस्थापन सुटसुटीत आणि परिणामकारक राहावे यासाठी दर पंधरा दिवसांनी डाटा शेअर केला जातो.
बृहन लेवा समाज मंडळ, जीवन जोडीदार 1 ते 5, रेशीम नाती 1 ते 4, रेशीम नाती पुणे स्पेशल, रेशीम नाती विदर्भ, पुनर्विवाह 1 व 2 या सर्व गटांचे Admins समाजातील विवाह इच्छुकांना मदत करण्यासाठी एकत्रितपणे कार्यरत आहेत.
लेवा शुभ योग ॲप आणि वेबसाईट सदस्यांना विविध WhatsApp गटांमध्ये प्रवेश दिला जातो तसेच विवाह इच्छुक उमेदवारांचे डाटा पाहण्याची सुविधा उपलब्ध असते.
होय, लेवा सप्तपदी Boys गटामध्ये फक्त मुलांचे डाटा आणि लेवा सप्तपदी Girls गटामध्ये फक्त मुलींचे डाटा पाहण्याची सुविधा आहे.
नाही, लेवा शुभ योग ॲप आणि वेबसाईट सदस्यांसाठी WhatsApp गटांमध्ये प्रवेश पूर्णपणे मोफत आहे.